सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नांगराने शेत उकरणे.
उदाहरणे : शेतकर्याने पाऊस पडण्याआधी शेत नांगरले
समानार्थी : खेडणे
खेत की मिट्टी को हल से खोदना या पलटना।
To break and turn over earth especially with a plow.
अर्थ : नांगर पाण्यात सोडून जहाज थांबवणे.
उदाहरणे : नाविकाने गंगेच्या काठी आपली नाव नांगरली.
लंगर को नदी या समुद्र में ऐसे गिराना ताकि नाव या जहाज़ एक ही स्थान पर ठहरा रहे।
स्थापित करा
नांगरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naangrane samanarthi shabd in Marathi.